Policy, Terms & Condition
Policy, Terms & Condition
एका आठवड्यात एक भाजी एकदाच
ताजे आणि स्वच्छ अन्न दिले जाईल.
अधिचा टिफिन परत करणे गरजेचे आहे पुढच्या टिफिनसाठी
अॅडव्हान्स पेमेंट केल्यानंतर टिफिन मिळेल.
टिफिन नको असल्यास एक दिवस अगोदर सांगणे गरजेचे आहे.
अतिरिक्त टिफिन हवं असल्यास सकाळी ८ च्या आधी सांगणे गरजेचे आहे.