Loading...

घरचा स्वादिष्ट जेवणाचा,
टिफिन तुमच्या हातात

घरगुती चव आणि दर्जेदार अन्नाची खात्री,
आमच्या टिफिन सेवेमधून दररोज ताजं आणि स्वादिष्ट जेवण मिळवा!

+91 8888756788
महाराष्ट्रीयन चव

घरचा टिफिन रोजच्या जेवणासाठी स्वादिष्ट आणि घरगुती पर्याय.

उच्च दर्जाचे अन्न

उत्तम दर्जाचं, पौष्टिक आणि स्वादिष्ट अन्न तुमच्यासाठी.

घरपोहच सेवा

ऑफिस असो किंवा घर, आमची सेवा आता थेट तुमच्या दारापर्यंत!

घरी बनवलेले

घराच्यासारखं, घरगुती, ताजं, पौष्टिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन जेवण.

आमच्याविषयी

घरचा टिफिनमध्ये, आपले स्वागत आहे!

घऱच्या घरासारखं, घरगुती आणि चविष्ट महाराष्ट्रीयन जेवण आता तुमच्या दारापर्यंत! आमच्या टिफिन सेवेमध्ये तुम्हाला विविध पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतील, जसे की पुरणपोळी, भाकरी, वांग्याचं भाजी, पिठलं-भात, आणि इतर चविष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ. सर्व पदार्थ ताजे आणि पौष्टिक असतात, जे तुम्हाला घरी किंवा ऑफिसमध्ये सहजपणे मिळू शकतात. आपली स्वादिष्ट आणि घरगुती जेवणाची तगडी निवड करण्यासाठी आजच ऑर्डर करा!

आमच्या "घऱच्या महाराष्ट्रीयन चविष्ट टिफिन सेवा" मध्ये तुम्हाला शुद्ध घरगुती आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवण मिळेल. विविध प्रकारच्या पिठलं, भाकरी, पुरणपोळी, वरण-भात, वांग्याचं भाजी, दाल-चवाल, आणि इतर महाराष्ट्रीयन विशेष पदार्थांची चव घेता येईल. आमची सेवा ऑफिस किंवा घरासाठी उपलब्ध आहे, आणि प्रत्येक पदार्थ ताजं आणि पौष्टिक असतो. जर तुम्हाला घरच्या चवीचं अन्न हवं असेल, तर आजच आमच्या टिफिन सेवेसाठी ऑर्डर करा!

15

वर्षांपासून

सेवा

50

घरगुती

पार्टीसाठीच्या ऑर्डर घेतल्या जातील.
+91 8888756788
ट्रायल टिफिन उपलब्ध

ऑर्डर करा आणि घरच्या जेवणाची खास चव अनुभवायला सुरुवात करा!

आत्ताच ऑर्डर करा


+91 8888756788
घरचा टिफिन

आमच्याकडून मिळवा ताजं, पौष्टिक आणि घरगुती जेवण!

आत्ताच ऑर्डर करा


+91 8888756788
ऑर्डर घेतल्या जातील

ऑर्डर प्रमाणे जेवण बनवून मिळेल

आम्ही तुमच्या वाढदिवस, छोटे फंक्शन किंवा इतर विशेष कार्यक्रमांसाठी ऑर्डर प्रमाणे घरगुती आणि स्वादिष्ट जेवण तयार करतो. तुमच्या गरजेनुसार विविध पदार्थांची निवड, तसेच ताजे आणि पौष्टिक जेवण तुम्हाला दिले जाईल. तुमच्या समारंभाला चविष्ट आणि खास बनवण्यासाठी आजच ऑर्डर करा!
महाराष्ट्रीयन थाळी
महाराष्ट्रीयन चव
पाव भाजी
मसालेदार आणि चविष्ट
घरचा टिफिन

हॉटेल व मेससाठी चपाती / भाकरीची ऑर्डर घेतली जाते.

ऑर्डरसाठी संपर्क करा.


+91 8888756788
बिर्याणी आणि भाजी

नॉनव्हेज ऑर्डरनुसार बनवून दिले जाईल.

ऑर्डरसाठी संपर्क करा.


+91 8888756788
ग्राहकांचे अभिप्राय

आमचे ग्राहक काय म्हणतात!!!

Call Now Hi, how can I help?